२२ मार्च २०२३ रोजी बुलडाणा येथे महिला बचतगटाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमात एक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
गेल्या २२ मार्च २०२३ रोजी बुलडाणा येथे महिला बचतगटाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमात एक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने केलेल्या भाषणात महिला बचत गटांसाठी एक खास ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ बुलडाणा जिल्ह्यात आम्ही साकारणार आहोत याची घोषणा मी केली होती. त्यादृष्टीने पावलं टाकत आम्ही कामास सुरुवात केली…
Read morePOSTED BY