वन बुलढाणा मिशनअंतर्गत तथा २१ जून रोजी जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वन बुलढाणा मिशनअंतर्गत तथा २१ जून रोजी जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले. येडाई लॉन्स ( धाड नाका, बुलढाणा) येथे सकाळी साडेसहा वाजता हे योग शिबिर झाले. योग प्रशिक्षक डॉ. वैशाली निकम मॅडम यांनी सहभागी शिबिरार्थीना योगाचे धडे दिले. ज्ञानदा काळे, आर्या भंवर, क्षितिज निकम यांनी योगनृत्य सादर केले. योग प्रात्यक्षिक सोमांश सावळे यानी…
Read morePOSTED BY