Fun Fair and Science Exhibition Inauguration
जिजाऊ ज्ञानमंदिर & ज्युनिअर क्रॉप सायन्स कॉलेज(पळसखेड भट)मध्ये आयोजित आनंद मेळावा आणि विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन केले. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा ही स्कूल संचालित आहे. आनंद मेळाव्यात जवळपास ७५ स्टॉल लावण्यात आले होते. विविध खाद्यप्रकारांची विक्री करुन विद्यार्थ्यांनी ३६ हजार ८५० रुपयांची कमाई केली. यावरुन त्यांची आर्थिक साक्षरता अधोरेखित झाली. विज्ञान प्रदर्शनात १८० विद्यार्थ्यांनी प्रकल्प…
Read morePOSTED BY
dthrill
जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…!!
जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…!! राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु कॉलेज पळसखेड भट च्या विद्यार्थ्यांनी बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पाच सुवर्ण पदक मिळवले. तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा गोवा साठी मुलांची…
Read morePOSTED BY