जिल्ह्याच्या विकासाच्या ध्येयाने सुरु केलेल्या कार्यात भूमीपुत्रांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
जिल्ह्याच्या विकासाच्या ध्येयाने सुरु केलेल्या कार्यात भूमीपुत्रांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आज चिखली येथे वन बुलढाणा मिशनअंतर्गत पोलीस, सैन्य दलात भरती झालेल्या युवक- युवतींचा सत्कार केला. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तरुणाईला परिवर्तन हवंय. नव्या बदलासाठी वन बुलढाणा मिशनच्या कामाचे त्यांनी स्वागत केले. युवक- युवती भरभरुन बोलले. भावना व्यक्त केल्या. त्यांनी जीवनातील संघर्ष मांडला. मी ठरवलंय…
Read morePOSTED BY
dthrill
‘ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव
ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव ‘ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सवाच्या अनुषंगाने आज चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर 480 बॅग खत पुरवठा करण्यात आला. गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी…
Read morePOSTED BY
dthrill
“वन बुलडाणा मिशन”
‘एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प’ वन बुलडाणा मिशन’ म्हणजे नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य बघा. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी हे मिशन एक लोक चळवळ असणार आहे. ‘एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प’ अशा निर्धाराने या मिशनमध्ये सहभागी व्हा. लोकांच्या मनात ‘वन बुलढाणा मिशन’बद्दल अनेक प्रश्न आहेत. मला अभिमानाने सांगायला आवडेल…
Read morePOSTED BY
dthrill
Blood Donation Camp
Blood Donation Camp राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथील शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. शिरपूर हे माझं मूळ गाव. गावची माती गावची माणसं माझ्यावर नेहमीच भरभरुन प्रेम करतात. सतत प्रोत्साहन, पाठिंबा देतात. त्यामुळे कुठलंही कार्य करतांना आधार…
Read morePOSTED BY