July 1, 2023

खामगाव – जालना हा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

खामगाव – जालना हा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.  खामगाव – जालना हा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासुन मागणी होत आहे. राज्यात इतरत्र अनेक नवीन रेल्वेमार्ग मंजूर होताहेत पण आपल्या जिल्ह्यावर मात्र अन्याय होतोय. हा मार्ग तातडीने मार्गी लागला पाहिजे.

Read more

POSTED BY

dthrill

June 29, 2023

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी वाघजाळ (ता.मोताळा) येथील विठ्ठल रुख्मिनी संस्थानमध्ये आरती करुन दर्शन घेतले

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी वाघजाळ (ता.मोताळा) येथील विठ्ठल रुख्मिनी संस्थानमध्ये आरती करुन दर्शन घेतले. बुलढाणा येथील आराध्या लॉन्स येथे विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करुन आशीर्वाद घेतले. भाविकांना फराळाचे वाटप केले. सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी झाली असून पावसाला सुरुवात झाली आहे. तुरळक का होईना अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. वाघजाळ संस्थानमध्ये आरती करुन पांडुरंगाकडे भरपूर पाऊस पडू दे,…

Read more

POSTED BY

dthrill