रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वन बुलढाणा मिशनच्यावतीने २२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव ‘श्रीराम वंदना यात्रा’ काढण्यात आली.
रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वन बुलढाणा मिशनच्यावतीने २२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव ‘श्रीराम वंदना यात्रा’ काढण्यात आली. जिल्हावासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जागोजागी माता-भगिनींनी औक्षण केले. रांगोळीची सजावट, स्वागत पोस्टर्स, पुष्पवृष्टी पाहून भारावलो. जिल्हावासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जागोजागी माता-भगिनींनी औक्षण केले. रांगोळीची सजावट, स्वागत पोस्टर्स, पुष्पवृष्टी पाहून भारावलो. पहाटे साडेसहा वाजता निघालेल्या…
Read morePOSTED BY
dthrill
शेगाव येथील महिला मेळाव्याला उपस्थित माता- भगिनींशी संवाद साधला.
शेगाव येथील महिला मेळाव्याला उपस्थित माता- भगिनींशी संवाद साधला. वन बुलढाणा मिशनची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे. स्त्रिया आज कुठेच मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत. स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, आर्थिक साक्षर व्हावे याकरिता राजर्षी शाहू परिवाराने नेहमीच पुढाकार…
Read morePOSTED BY
dthrill
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासह इतर मागण्यांसाठी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत वन बुलढाणा मिशनच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासह इतर मागण्यांसाठी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत वन बुलढाणा मिशनच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासह इतर मागण्यांसाठी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत वन बुलढाणा मिशनच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले. राजवाडा येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन राजवाडा ते तहसील रॅली काढण्यात आली. तिथे रॅलीचे…
Read morePOSTED BY
dthrill
वन बुलढाणा मिशनच्या पिंपळगाव सराई येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वन बुलढाणा मिशनच्या पिंपळगाव सराई येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वन बुलढाणा मिशनच्या पिंपळगाव सराई येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकप्रतिनिधिंच्या भूलथापांचा जनतेला कंटाळा आलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर परिवर्तनाची, विकासाची आस दिसून येत आहे. येणाऱ्या काळात ही वज्रमुठ प्रस्थापितांना जोरदार ठोसा दिल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास आहे. जाहीरनामा जनतेचा हा कार्यक्रम घेऊन आपण जिल्ह्यातील…
Read morePOSTED BY
dthrill
वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील संवाद मेळाव्याला रोहिणखेड (ता. मोताळा) येथून रविवारी प्रारंभ झाला.
वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील संवाद मेळाव्याला रोहिणखेड (ता. मोताळा) येथून रविवारी प्रारंभ झाला. ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांशी जिल्ह्याच्या विकासाबाबत हितगुज केले. रोहिणखेडला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. हजार वर्षे जुन्या वास्तू इथे आहेत. कौमी एकतेची ही भूमी आहे. सर्वधर्म समभाव जपणारी ही भूमी आहे. वैभवशाली इतिहास असलेल्या या गावातील नागरिकांशी संवाद साधतांना…
Read morePOSTED BY
dthrill
अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन केले.
अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन केले. क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सध्या क्रिकेट विश्वकपचा फिव्हर सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ उत्तम कामगिरी करीत आहे. भारताने ही स्पर्धा जिंकावी अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. खामगावला आपण सिल्व्हर सिटी म्हणतो. वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असे म्हटले जाते.…
Read morePOSTED BY
dthrill
जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या वन बुलढाणा मिशन या लोकचळवळीच्या माध्यमातून आपण जाहीरनामा जनतेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या वन बुलढाणा मिशन या लोकचळवळीच्या माध्यमातून आपण जाहीरनामा जनतेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या वन बुलढाणा मिशन या लोकचळवळीच्या माध्यमातून आपण जाहीरनामा जनतेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत जिल्हाभर संवाद मेळावे घेतो आहोत. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भरभरुन आशीर्वाद मिळतोय. काल बोरी आडगाव (ता.खामगाव) येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.…
Read morePOSTED BY
dthrill
वन बुलढाणा मिशनच्या ‘जाहीरनामा जनतेचा’ अंतर्गत आज टाकळी विरो (ता. शेगाव) येथे संवाद सभा झाली.
वन बुलढाणा मिशनच्या ‘जाहीरनामा जनतेचा’ अंतर्गत आज टाकळी विरो (ता. शेगाव) येथे संवाद सभा झाली. वन बुलढाणा मिशनच्या ‘जाहीरनामा जनतेचा’ अंतर्गत आज टाकळी विरो (ता. शेगाव) येथे संवाद सभा झाली. ग्रामस्थांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक, माता- भगिनी, युवक एवढेच काय तर बालगोपालांनी मनापासून स्वागत केले. सर्वांच्या प्रेमाने मी भारावलो. परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होणाऱ्या सर्वांचे…
Read morePOSTED BY
dthrill
With the witness of the people of the district, the initiative of Van Buldhana Mission’s ‘Public Janatacha’ was launched at Aradhya Lawns in Buldana on Sunday, August 14.
With the witness of the people of the district, the initiative of Van Buldhana Mission’s ‘Public Janatacha’ was launched at Aradhya Lawns in Buldana on Sunday, August 14. Famous actor Bharat Ganeshpure explained his goals in the view of development of the district. Van Buldhana Mission is a public movement working in accordance with the…
Read morePOSTED BY
dthrill
श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चांडोळ(ता. बुलढाणा) येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन,
श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चांडोळ(ता. बुलढाणा) येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, शालेय परिसरात लोकवर्गणीतून बसवलेल्या पेवर ब्लॉकचा लोकार्पण सोहळा आणि सेवाकार्य गौरव व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून सत्कारमूर्ती प्राचार्य सुभाष ठेंग सर यांचा सपत्निक सत्कार केला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित…
Read morePOSTED BY