ONE BULDHANA MISSION'

ONE BULDHANA MISSION' अंतर्गत पेरणी महोत्सवाच्या अनुषंगाने आज चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर 480 बॅग खत पुरवठा करण्यात आला.

गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी भटकंती थांबली आहे. या गोष्टीचे मनाला समाधान आहे.

one mission buldhana

Project Information

Client:

The Sixmothers Group

Location:

Philadelphia, United States

Date:

February 14, 2021

Website:

www.clientwebsite.com

Interested