Previous image
Next image
मेडिकोज प्रीमियर लीग २०२३, चॅम्पियन्स ट्रॉफी (डॉक्टर्स अँड फार्मा ऑक्शन लीग
मेडिकोज प्रीमियर लीग २०२३, चॅम्पियन्स ट्रॉफी (डॉक्टर्स अँड फार्मा ऑक्शन लीग) स्पर्धेचा आज समारोप झाला. जिजामाता क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा झाली. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून विजेत्या, उपविजेत्या संघासह गुणवंत खेळाडूंना बक्षिसांचे वाटप केले. विजेत्या संघाचे अभिनंदन करीत असतांनाच उपविजेत्या संघाच्या खेळाचे कौतुक केले. राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन व राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिर पंधरवड्याची माहिती दिली. रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर्स आणि रक्त संकलनकर्त्या टीमचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड यांच्यासह डॉक्टर्स आणि फार्मा क्षेत्रातील मान्यवर हजर होते.
Project Information
Client:
The Sixmothers Group
Location:
Philadelphia, United States
Date:
February 14, 2021
Website:
www.clientwebsite.com