राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञाचा मलकापूर, मोताळा आणि माहोरा येथून शुभारंभ झाला
राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञाचा मलकापूर, मोताळा आणि माहोरा येथून शुभारंभ झाला. तीनही शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मलकापूर २५, मोताळा १०२ आणि माहोऱ्यात ५६ जणांनी रक्तदान केले. पहिल्याच दिवशी तब्बल १८३ बॉटल्स रक्त संकलित झाले. निमित्त कुठले ही असो उद्देश प्रामाणिक असावा. आपण रक्तदान महायज्ञ आयोजित केला…
Read morePOSTED BY
dthrill
Blood Donation Camp
Blood Donation Camp राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथील शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. शिरपूर हे माझं मूळ गाव. गावची माती गावची माणसं माझ्यावर नेहमीच भरभरुन प्रेम करतात. सतत प्रोत्साहन, पाठिंबा देतात. त्यामुळे कुठलंही कार्य करतांना आधार…
Read morePOSTED BY