June 1, 2023

‘ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव

ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव ‘ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सवाच्या अनुषंगाने आज चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर 480 बॅग खत पुरवठा करण्यात आला. गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी…

Read more

POSTED BY

dthrill

October 8, 2021

“वन बुलडाणा मिशन”

‘एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प’  वन बुलडाणा मिशन’ म्हणजे नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य बघा. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी हे मिशन एक लोक चळवळ असणार आहे. ‘एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प’ अशा निर्धाराने या मिशनमध्ये सहभागी व्हा. लोकांच्या मनात ‘वन बुलढाणा मिशन’बद्दल अनेक प्रश्न आहेत. मला अभिमानाने सांगायला आवडेल…

Read more

POSTED BY

dthrill

October 8, 2021

राजर्षी शाहू मल्टीस्टेट द्वारा आयोजित क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम

राजर्षी शाहू मल्टीस्टेट द्वारा आयोजित क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम मल्टिस्टेट फेडरेशनचा ‘#सहकारगौरव’ पुरस्कारप्राप्त राजर्षी शाहू मल्टिस्टेटद्वारा २४ जानेवारी क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुलडाणेकर भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. विविध खेळ, गप्पा-गोष्टी, मनमोकळा संवाद, उखाणे, डान्स सादर करीत आपल्यातील सुप्त…

Read more

POSTED BY

dthrill

October 8, 2021

Blood Donation Camp

Blood Donation Camp राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथील शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. शिरपूर हे माझं मूळ गाव. गावची माती गावची माणसं माझ्यावर नेहमीच भरभरुन प्रेम करतात. सतत प्रोत्साहन, पाठिंबा देतात. त्यामुळे कुठलंही कार्य करतांना आधार…

Read more

POSTED BY

dthrill

October 8, 2021

Fun Fair and Science Exhibition Inauguration

जिजाऊ ज्ञानमंदिर & ज्युनिअर क्रॉप सायन्स कॉलेज(पळसखेड भट)मध्ये आयोजित आनंद मेळावा आणि विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन केले. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा ही स्कूल संचालित आहे.  आनंद मेळाव्यात जवळपास ७५ स्टॉल लावण्यात आले होते. विविध खाद्यप्रकारांची विक्री करुन विद्यार्थ्यांनी ३६ हजार ८५० रुपयांची कमाई केली. यावरुन त्यांची आर्थिक साक्षरता अधोरेखित झाली. विज्ञान प्रदर्शनात १८० विद्यार्थ्यांनी प्रकल्प…

Read more

POSTED BY

dthrill

October 8, 2021

सहकारगौरवपुरस्कार

सहकारगौरवपुरस्कार फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत दिला जाणाऱ्या #सहकारगौरवपुरस्कार २०२२ करिता ‘सर्वोत्कृष्ट संस्था’ म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीला सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथील पुष्पक रिसॉर्टमध्ये १३ जानेवारी रोजी एका शानदार सोहळ्यात संस्थाध्यक्ष मालती शेळके, सरव्यवस्थापक नितीन उबाळे यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझ्यासाठी ही…

Read more

POSTED BY

dthrill

October 8, 2021

जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…!!

जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…!! राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु कॉलेज पळसखेड भट च्या विद्यार्थ्यांनी बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पाच सुवर्ण पदक मिळवले. तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा गोवा साठी मुलांची…

Read more

POSTED BY

dthrill

October 6, 2021

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेचा शुभारंभ झाला.

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेचा शुभारंभ झाला. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवाच्या पर्वावर १२ जानेवारी रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेचा शुभारंभ झाला. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी ऐतिहासिक मातृतीर्थ नगरीतील शाखेचे उदघाटन झाले याचा विशेष आनंद आहे. राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक आमचे आधारवड आदरणीय भाऊसाहेब शेळके,…

Read more

POSTED BY

dthrill