Slide Background
What Is One Mission Buldhana ?

बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी हे मिशन एक लोक चळवळ असणार आहे. 'एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प' अशा निर्धाराने या मिशनमध्ये सहभागी व्हा. एक जिल्हा... एक आवाज... एक संकल्प!
'वन बुलडाणा मिशन' हे बुलडाणा जिल्ह्याच्या विकासात नागरिकांना सहभागी करणारे एक व्यासपीठ आहे. चला आपण सगळे मिळून 'मागास जिल्हा' अशी ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी आणि जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करण्यासाठी एकत्र येऊया.

one mission buldhana
"One Mission Buldhana"
'वन बुलडाणा मिशन' म्हणजे नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य बघा.
News
PHOTOS