श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चांडोळ(ता. बुलढाणा) येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन,
शालेय परिसरात लोकवर्गणीतून बसवलेल्या पेवर ब्लॉकचा लोकार्पण सोहळा आणि सेवाकार्य गौरव व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थित राहून सत्कारमूर्ती प्राचार्य सुभाष ठेंग सर यांचा सपत्निक सत्कार केला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Project Information
Client:
The Sixmothers Group
Location:
Philadelphia, United States
Date:
February 14, 2021
Website:
www.clientwebsite.com