वन बुलढाणा मिशनअंतर्गत तथा २१ जून रोजी जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले. येडाई लॉन्स ( धाड नाका, बुलढाणा) येथे सकाळी साडेसहा वाजता हे योग शिबिर झाले.
योग प्रशिक्षक डॉ. वैशाली निकम मॅडम यांनी सहभागी शिबिरार्थीना योगाचे धडे दिले. ज्ञानदा काळे, आर्या भंवर, क्षितिज निकम यांनी योगनृत्य सादर केले. योग प्रात्यक्षिक सोमांश सावळे यानी दाखवले.
योग शिबिराला बुलढाणेकरांचा लाभलेला उत्स्फूर्त सहभाग त्यांची आरोग्याबाबतची सजगता दर्शवणारा आहे. ही नक्कीच चांगली बाब आहे. धावपळीच्या आयुष्यात शरीर संपदा जपण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजेत.बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 11 ठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.माझे बुलढाणेकर जागरुक आहेत. सर्वांचे मनापासून आभार...
व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे राज्य अधिवेशन आज छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम कॅम्पसमध्ये संपन्न झाले. या…
The President of the Rajarshi Shahu Organisation in Buldhana is Mr. Sandeep Shelke. In Sundarkhed, Maharashtra, on March 13, 1981, Mr. Sandeep Shelke was born into a middle-class family with agricultural roots.