जळगाव (जामोद) येथील 'जेपीएल' क्रिकेट स्पर्धेच्

जळगाव (जामोद) येथील 'जेपीएल' क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सत्राचा अंतीम सामना रविवारी ८ जानेवारी रोजी झाला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहत खेळाडूंचा उत्साह वाढवला. विजयी संघास बक्षिसाचे वितरण केले. जेसीसी क्रिकेट क्लबच्यावतीने दरवर्षी 'जेपीएल' चे आयोजन करण्यात येते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या तिसऱ्या सत्राच्या अंतीम सामन्याला उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेतला. हल्ली कामाच्या व्यस्ततेत क्रिकेट खेळणे शक्य होत नाही. रविवारी 'जेपीएल' च्या निमित्ताने संधी मिळाली. मैदानावर उतरुन क्रिकेट खेळलो. क्रिकेटच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

आयोजक कमेटीतील मोहित सरप, फरहान खान, आझम कुरेशी, अर्पित दिक्षीत, तुषार राजपूत, सचिन उनटकाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन केले. बक्षीस वितरणप्रसंगी किशोरजी केला, नीलेशजी शर्मा, बाबूभाई जमादार, मनोजदादा वाघ, हुसैन डायमंड आदी मान्यवर उपस्थित होते. आणि जफर सर यांनी संचलन केले.

jpl

Project Information

Client:

The Sixmothers Group

Location:

Philadelphia, United States

Date:

February 14, 2021

Website:

www.clientwebsite.com

Interested