राजर्षी शाहू मल्टीस्टेट आणि धनिक ॲडव्हायझर्स च्या वतीने काल प्रसिद्ध सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो बुलडाणेकर महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. ३ तासांच्या या मनोरंजनात्मक, हास्याचे फवारे उडणाऱ्या कार्यक्रमात माता भगिनींचा सारा शिणभाग उतरला.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या भगिनींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ. मालती संदीप शेळके यांचे करावे तेवढे कौतुक कमीच…

Related Posts