January 31, 2024

न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा

राजर्षी शाहू मल्टीस्टेट आणि धनिक ॲडव्हायझर्स च्या वतीने काल प्रसिद्ध सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो बुलडाणेकर महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. ३ तासांच्या या मनोरंजनात्मक, हास्याचे फवारे उडणाऱ्या कार्यक्रमात माता भगिनींचा सारा शिणभाग उतरला.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या भगिनींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी…

Read more

POSTED BY

dthrill

January 31, 2024

राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञाचा मलकापूर, मोताळा आणि माहोरा येथून शुभारंभ झाला

राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञाचा मलकापूर, मोताळा आणि माहोरा येथून शुभारंभ झाला. तीनही शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मलकापूर २५, मोताळा १०२ आणि माहोऱ्यात ५६ जणांनी रक्तदान केले. पहिल्याच दिवशी तब्बल १८३ बॉटल्स रक्त संकलित झाले.    निमित्त कुठले ही असो उद्देश प्रामाणिक असावा. आपण रक्तदान महायज्ञ आयोजित केला…

Read more

POSTED BY

dthrill