वन बुलढाणा मिशनच्यावतीने जिल्हाभर विविध लोकोपयोगी उपक्रम आणि विकासात्मक योजना आपण राबवत आहोत.
तरुणाईच्या चांगल्या कामाचे कौतुक करुन त्यांना पाठबळ देण्याचे कार्यही यामाध्यमातून सुरु आहे. आज खामगाव तालुक्यातील पोलीस आणि सैन्य दलात भरती झालेल्या युवक- युवतींचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खामगावतील आयकर विभागाच्या कार्यालयासमोरील गुरुद्वारसिंग सभा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित युवक- युवतींना मार्गदर्शन केले. मोठा भाऊ या नात्याने सदैव पाठीशी उभा असल्याचे अभिवचन दिले. जवळा ग्रुप महिला बचतगटास २ लाख ८० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले.
व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे राज्य अधिवेशन आज छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम कॅम्पसमध्ये संपन्न झाले. या…
The President of the Rajarshi Shahu Organisation in Buldhana is Mr. Sandeep Shelke. In Sundarkhed, Maharashtra, on March 13, 1981, Mr. Sandeep Shelke was born into a middle-class family with agricultural roots.