गेल्या २२ मार्च २०२३ रोजी बुलडाणा येथे महिला बचतगटाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमात एक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

त्या मेळाव्याला मला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने केलेल्या भाषणात महिला बचत गटांसाठी एक खास 'कॉमन फॅसिलिटी सेंटर' बुलडाणा जिल्ह्यात आम्ही साकारणार आहोत याची घोषणा मी केली होती.

त्यादृष्टीने पावलं टाकत आम्ही कामास सुरुवात केली आहे. तीच संकल्पना साकारण्याची घोषणा आता मा. खासदारांनी केली आहे. या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. परंतु 'आधी आम्ही घोषणा केली आणि मग सत्ताधाऱ्यांना जाग आली' असाच हा अनुभव म्हणता येईल

Related Posts