ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सवाच्या अनुषंगाने आज बुलडाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर 400 बॅग खत पुरवठा करण्यात आला.
गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी भटकंती थांबली आहे. या गोष्टीचे मनाला समाधान आहे.
रुईखेड टेकाळे येथील आज या गावात 400 बॅग खत वाटप करण्यात आले.यावेळी बबनराव टेकाळे, सुधाकर टेकाळे, जनार्दन टेकाळे, बंडू टेकाळे, विलास टेकाळे, गोपाळा रायकर, राजेंद्र टेकाळे आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.
वन बुलढाणा मिशनअंतर्गत तथा २१ जून रोजी जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले. येडाई…
The President of the Rajarshi Shahu Organisation in Buldhana is Mr. Sandeep Shelke. In Sundarkhed, Maharashtra, on March 13, 1981, Mr. Sandeep Shelke was born into a middle-class family with agricultural roots.