June 29, 2023

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी वाघजाळ (ता.मोताळा) येथील विठ्ठल रुख्मिनी संस्थानमध्ये आरती करुन दर्शन घेतले

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी वाघजाळ (ता.मोताळा) येथील विठ्ठल रुख्मिनी संस्थानमध्ये आरती करुन दर्शन घेतले. बुलढाणा येथील आराध्या लॉन्स येथे विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करुन आशीर्वाद घेतले. भाविकांना फराळाचे वाटप केले. सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी झाली असून पावसाला सुरुवात झाली आहे. तुरळक का होईना अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. वाघजाळ संस्थानमध्ये आरती करुन पांडुरंगाकडे भरपूर पाऊस पडू दे,…

Read more

POSTED BY

dthrill

June 23, 2023

वन बुलढाणा मिशनच्यावतीने जिल्हाभर विविध लोकोपयोगी उपक्रम आणि विकासात्मक योजना आपण राबवत आहोत.

वन बुलढाणा मिशनच्यावतीने जिल्हाभर विविध लोकोपयोगी उपक्रम आणि विकासात्मक योजना आपण राबवत आहोत. तरुणाईच्या चांगल्या कामाचे कौतुक करुन त्यांना पाठबळ देण्याचे कार्यही यामाध्यमातून सुरु आहे. आज खामगाव तालुक्यातील पोलीस आणि सैन्य दलात भरती झालेल्या युवक- युवतींचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खामगावतील आयकर विभागाच्या कार्यालयासमोरील गुरुद्वारसिंग सभा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित युवक-…

Read more

POSTED BY

dthrill

June 23, 2023

वन बुलढाणा मिशनअंतर्गत तथा २१ जून रोजी जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

वन बुलढाणा मिशनअंतर्गत तथा २१ जून रोजी जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले. येडाई लॉन्स ( धाड नाका, बुलढाणा) येथे सकाळी साडेसहा वाजता हे योग शिबिर झाले. योग प्रशिक्षक डॉ. वैशाली निकम मॅडम यांनी सहभागी शिबिरार्थीना योगाचे धडे दिले. ज्ञानदा काळे, आर्या भंवर, क्षितिज निकम यांनी योगनृत्य सादर केले. योग प्रात्यक्षिक सोमांश सावळे यानी…

Read more

POSTED BY

dthrill

June 23, 2023

State Convention of Voice of Media Weekly Wing

व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे राज्य अधिवेशन आज छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम कॅम्पसमध्ये संपन्न झाले. या अधिवेशनाचे उदघाटन करण्याचा बहुमान मिळणे ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. दबलेल्या, पिचलेल्या, वंचित घटकांची बाजू मांडण्याचे काम पत्रकार बांधव करतात. अनेक संकटांचा, अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने पत्रकारांसाठी सुरु केलेले…

Read more

POSTED BY

dthrill

June 13, 2023

२२ मार्च २०२३ रोजी बुलडाणा येथे महिला बचतगटाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमात एक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

गेल्या २२ मार्च २०२३ रोजी बुलडाणा येथे महिला बचतगटाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमात एक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.  त्या मेळाव्याला मला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने केलेल्या भाषणात महिला बचत गटांसाठी एक खास ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ बुलडाणा जिल्ह्यात आम्ही साकारणार आहोत याची घोषणा मी केली होती. त्यादृष्टीने पावलं टाकत आम्ही कामास सुरुवात केली…

Read more

POSTED BY

dthrill

June 9, 2023

ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव

ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सवाच्या अनुषंगाने आज बुलडाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर 400 बॅग खत पुरवठा करण्यात आला. गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी भटकंती थांबली आहे. या गोष्टीचे मनाला…

Read more

POSTED BY

dthrill

June 1, 2023

जिल्ह्याच्या विकासाच्या ध्येयाने सुरु केलेल्या कार्यात भूमीपुत्रांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

जिल्ह्याच्या विकासाच्या ध्येयाने सुरु केलेल्या कार्यात भूमीपुत्रांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आज चिखली येथे वन बुलढाणा मिशनअंतर्गत पोलीस, सैन्य दलात भरती झालेल्या युवक- युवतींचा सत्कार केला. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तरुणाईला परिवर्तन हवंय. नव्या बदलासाठी वन बुलढाणा मिशनच्या कामाचे त्यांनी स्वागत केले. युवक- युवती भरभरुन बोलले. भावना व्यक्त केल्या. त्यांनी जीवनातील संघर्ष मांडला. मी ठरवलंय…

Read more

POSTED BY

dthrill

June 1, 2023

‘ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव

ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सव ‘ONE BULDHANA MISSION’ अंतर्गत पेरणी महोत्सवाच्या अनुषंगाने आज चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर 480 बॅग खत पुरवठा करण्यात आला. गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी…

Read more

POSTED BY

dthrill